04 जुलै 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री मानसी नाईक तिच्या हटके लुकमुळे नेहमी चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी तिने तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केले होते.
ज्यामध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
तिची या साडीमधील पोज पाहून चाहते देखील तिच्यावर फिदा झाले आहेत.