स्वर्गाची अप्सरा.., मानसी नाईकच्या अदा पाहून चाहते घायाळ

17 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे नवीन साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या साडी लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर मानसी नाईकचा मोठा चाहता वर्ग आहे.