25 झून 2026
Created By: Soneshwar Patil
12 फेल फेम अभिनेत्री मेधा शंकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिला या चित्रपटामधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे देखील अनेकांनी कौतुक केलं आहे.
मेधा शंकरच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.