गुलाबी ड्रेसमध्ये मोनालिसाचा हॉट अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष

27 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

नुकतेच तिने तिचे गुलाबी ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या या लुकवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.