पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष

29 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मृण्मयी देशपांडेने ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतेच तिने पिवळ्या पारदर्शक साडीतील सुंदर फोटो पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये मृण्मयी देशपांडे खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे.