हॉटनेसचा तडका, नेहाच्या साडी लुकची जोरदार चर्चा

03 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी क्वीन नेहा मलिक सध्या चर्चेत आहे.

नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नेहाने या साडीमध्ये समुद्रकिनारी एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.