गुलाबी गाऊनमध्ये नेहा पेंडसेचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष

14 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकतेच तिचे गुलाबी ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये नेहा पेंडसे ही खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.