आई गं किती सुंदर..., नुसत्या अदा.., फोटोमधील अभिनेत्री कोण?

02 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे जांभळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

तिच्या या लुकने चाहत्यांना प्रचंड आकर्षित केलं आहे.

या ड्रेसमध्ये पूजा सावंत खूपच सुंदर दिसत आहे.