अजून किती घायाळ करशील.., प्राजक्ताचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ

04 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ताा माळी नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिचे जुन्या साडीमधील फोटो चर्चेत आले आहेत.

ज्यामधील तिचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

एका चाहत्याने अजून किती घायाळ करशील अशी कमेंट केली आहे.