आरारा खतरनाक, गुलाबी साडीत ही मराठी अप्सरा कोण? सौंदर्य पाहून...

05 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

वीण दोघांतली ही तुटेना फेम अभिनेत्री पूर्णिमा डेचा गुलाबी साडीत खास लूक

सोशल मीडियावर शेअर केले गुलाबी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो

नाकात नथ अन् कानातील झुमक्यांनी वेधलं सर्व चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री फोटो तुफान होत आहेत व्हायरल

पूर्णिमा डे ही नेहमी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असते