13 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री रश्मी देसाई ही तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी रश्मीने गुलाबी साडीमधील फोटो शेअर केले होते.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर रश्मी देसाईचा मोठा चाहता वर्ग आहे.