15 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवचा नवीन लुक सध्या तुफान व्हायरल होत आहे.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
या फोटोंमध्ये रुचिरा जाधवचा पारंपारिक लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
रुचिराने धकधक गर्ल माधुरीचा हमको आज कल है गाण्यातील लूक कॉपी केला आहे.
तिचा हा लूक पाहून चाहत्यांना देखील माधुरी दीक्षितची आठवण आली आहे.