03 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात.
अशातच आता एका अभिनेत्रीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
ज्यामध्ये शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना दिसत आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती रुचिरा जाधव आहे.
तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.