ओल्या चिंब साडीत मराठी अभिनेत्रीचा डान्स, Video प्रचंड व्हायरल 

10 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही नेहमी सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

अशातच तिने पोपटी रंगाच्या साडीतील Video शेअर केला आहे.

या साडीमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.