सई ताम्हणकरचा नवीन लुकचा चर्चेत, फोटो पाहून...

25 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज 40 वा वाढिदवस आहे.

अभिनेत्री नेहमी तिच्या बोल्ड लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

ती नेहमी तिच्या हटके लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे काही हटके स्टाईलमधील फोटो शेअर केले होते.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.