शिवाली परबच्या सौंदर्यापेक्षा तिच्या हटके पोजची रंगलीय चर्चा, शेवटची तर..

04 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी तिच्या फोटोमुळे चर्चेत असते.

अशातच आता काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेले काही फोटो चर्चेत आले आहेत.

या फोटोंमध्ये शिवाली परब खूपच सुंदर आणि हटके अंदाजात दिसत आहे.

तिचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी देखील तिचं कौतुक केलं आहे.

तिच्या या ड्रेसमधील हटके पोज पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.