श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव

24 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने गुलाबी साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

या गुलाबी साडीमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

तिच्या या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.