09 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही सतत सोशल मीडियावर सक्रिय असते
ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते
तिच्या हॉट लुकपेक्षा तिच्या साडीमधील फोटोंची प्रचंड चर्चा असते
श्वेता तिवारी ही साडीमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक दिसते
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेट्सचा वर्षाव केला आहे