घायाळ..घायाळ, काळ्या साडीमधील ही मराठी सौंदर्य क्वीन कोण?

06 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे काळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये तितीक्षा तावडे खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या या लुकने काही तासांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

चाहते देखील तिच्या या फोटोमधील सौंदर्याचं कौतुक करताना दिसत आहेत.