मराठी इंडस्ट्रीची स्माईल क्वीन, सौंदर्य पाहून चाहते घायाळ

20 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

तिचे स्माईलमधील फोटो पाहून चाहते देखील घायाळ झालेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

वैदेही परशुरामीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे.