ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर

19 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

साउथ अभिनेत्री वेदविका सोनीने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने समुद्रकिनारी एकापेक्षा एक खास पोज दिल्या आहेत.

ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.