तू सिंपलच छान दिसते..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?

27 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री विदुला चौगुले सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

ती तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने देखील चाहत्यांना आकर्षित करते.

नुकतेच तिचे साडीमधील काही सुंदर फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये विदुला खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.