पाठकबाईंचा हिरव्या साडीत दिलखेच अंदाज, फोटो पाहून...

29 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर नेहमी तिच्या सौंदर्याने चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी तिने हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर खूपच सुंदर, पाठकबाई, अशा कमेंट्स दिसत आहेत.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे.