'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठकबाई आता कशा दिसतात?

23 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर नेहमी सक्रिय असते.

अशातच आता ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत होती.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.