किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?

27 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने नुकतेच तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत.

या साडीमधील तिच्या लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

अक्षया गुरव ही सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

लवकरच ती मृत्यूचक्र या चित्रपटात दिसणार आहे.

सोशल मीडियावर देखील अक्षया गुरवचा मोठा चाहता वर्ग आहे.