'आमच्या लाडक्या नाईक बाई'मधील अभिनेत्री हॉट लूक, दिल्या अशा पोज की..

22 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

नुकतेच अभिनेत्री अमृता धोंगडेने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

तिने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.