लाखो चाहत्यांची क्रश, लहान मुलं देखील या अभिनेत्रीच्या गाण्यावर थिरकतात

29 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या लुकमुळे खूप चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले होते.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीला चंद्रा या गाण्यामुळे घराघरात लोकप्रियता मिळाली आहे.

तिच्या या गाण्यावर लहान मुलं देखील डान्स करताना दिसतात.