अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...

26 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

अभिनेत्री अंजली अरोरा ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या साडीमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज देखील दिल्या आहेत.