बोल्ड अभिनेत्री राधा लूक पाहून चाहते थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?

02 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

अंजली अरोरा सतत बोल्ड आणि हॉट लुकने चर्चेत असते

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहे.