बिग बॉसमधील ही स्पर्धक कोण? जिचे फॉलोअर्स पाहून बॉलिवूड हादरलं

7 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

सध्या बिग बॉस 20 ला सुरुवात झाली असून त्यामधील स्पर्धक चर्चेत आले आहेत.

यामधील एक स्पर्धक सौंदर्य आणि फॉलोअर्समुळे प्रचंड चर्चेत आला आहे.

ही स्पर्धक म्हणजे 23 वर्षीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार आरिशफा खान.

आरिशफाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल 2.91 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ती बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांना फॉलोअर्समध्ये टक्कर देते.