02 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्याच्या सौंदर्याने चर्चेत असतात.
अशीच एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे
काही दिवसांपूर्वी तिने जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.