पांढरा रंग हा नेहमी मळलेला, शेतात राबणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत

12 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकताच तिने नवरात्रीच्या दुवसऱ्या दिवशीच्या रंगावरूनचा व्हिडीओ पोस्ट केलाय.

या व्हिडीओमध्ये ती सांगतेय की पांढरा रंग हा नेहमी मळलेला दिसतो.

राज्यात शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट असून शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

हा आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं म्हटलं आहे.