नजर ना लग जाए, धुरंधरमधील अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते थक्क

18 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

आयशा खान ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

ती नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

अशातच तिने काही दिवसांपूर्वी निळ्या साडीमधील फोटो पोस्ट केले होते

या फोटोंमध्ये आयशा खान ही खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्सचा वर्षाव केला आहे.