गिरिजा ओकनंतर तू नॅशनल क्रश बनली, रसिका सुनीलच्या साडी लूक पाहून...

07 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम मराठी अभिनेत्री रसिका सुनीलने शेअर केला साडी लूक

गुलाबी रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले शेअर

रसिका सुनील तिच्या सौंदर्य आणि हटके लुकने चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

या फोटोमध्ये रसिका सुनील खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.