सिंपल ड्रेसमध्ये किती छान दिसतेय, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड

09 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

काही दिवसांपूर्वी तिने सिंपल ड्रेसमधील काही फोटो शेअर केले.

ज्यामधील तिचं सौंदर्य आणि सिंपल लूक पाहून चाहते देखील थक्क झाले.

चाहत्यांनी तिच्या या सौंदर्याचं कौतुक करत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर भाग्यश्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.