फिटनेस अन् सौंदर्य क्वीन, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?

31 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये भाग्यश्री मोटे खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.