10 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने 80 चा ट्रेंड फॉलो करत तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये भाग्यश्री मोटे खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.