श्वेता तिवारीला सौंदर्यामध्ये टक्कर देणारी ही अभिनेत्री कोण? 43 मध्ये दिसते तरुणींसारखी

10 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या वयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात.

अशातच सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी

पण इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी 43 व्या वर्षी दिसते तरुणींसारखी

ही अभिनेत्री म्हणजे आमना शरीफ. नुकतेच तिने खास फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून चाहते देखील थक्क झालेत.

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची प्रचंड चर्चा रंगली आहे.