अभिनेत्री दीपिका पडूकोण 39 व्या वर्षी आई झाली. सध्या ती ब्रेकवर असून लेक, दुआ कडे लक्ष देत्ये.
दीपिका नुकतीच तिच्या प्रेग्नन्सी जर्नीबद्दल बोलली. हा प्रवास खूप सोपा नव्हता, असंही तिने नमूद केलं.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुआ चा जन्म झाला. त्याबद्दलही दीपिका मोकळपणे बोलली.
दुआचं नाव कसं ठेवलं तो किस्साही रंजक आहे. मुलीचं नाव कसं ठरवलं हे विचारल्यावर दीपिकाने खास किस्सा शेअर केला.
बाळाचा जन्म झाल्यावर पर्सनॅलिटी पाहून आम्ही त्याचं नावं ठरवणार होतो.
कविता आणि संगीत यापासून इन्स्पिरेशन घेऊन मी रणवीरला 'दुआ' हे नाव सजेस्ट केलं. तेही टेक्स्ट मेसेज करून, त्यानंतर रणवीरने हो उत्तर दिलं असं दीपिका म्हणाली.