किती छान दिसतेय..,  वहिनीसाहेबाचा साडी लूक पाहून चाहते म्हणाले...

18 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.

तिने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केलं आहे.

या मालिकेत तिने वहिनीसाहेबांची भूमिका साकारली आहे.

तिच्या या भूमिकेला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम दिलं आहे.

तिचा हा साडी लूक सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.