वहिनीसाहेबांच्या साडी लुकवर चाहते फिदा, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक

21 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

तिच्या या साडीमधील लुकवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचा हा लूक प्रचंड चर्चेत आला असून तो व्हायरल होत आहे.

अनेकजण तिच्या सौंदर्याचं खास कौतुक करताना दिसत आहेत.