या 6 सेलिब्रिटींना कमी वयातच कॅन्सर; पाचवं नाव धक्कादायक

28 May 2025

Created By : Manasi Mande

अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज-2 लिव्हर कॅन्सर झाला आहे

हिना खानला 2024 मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला होता

महिमा चौधरीही ब्रेस्ट कॅन्सरमधून बरी झाली आहे

कॅन्सर मुक्त झाल्यानंतरही ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर झालाय

अभिनेत्री मनिषा कोईराला हिला 2012 मध्ये कॅन्सर झाला होता

सोनाली बेंद्रेलाही 2018मध्ये कॅन्सर झाला होता, तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले होते.