त्या एका कामासाठी तमन्ना घेते 6.2 कोटी, संपत्ती किती?
24 May 2025
Created By : Manasi Mande
कर्नाटक सरकारने तमन्ना भाटियाला ब्रँड अॅम्बेसेडर नेमलंय
म्हैसूर सँडल सोपची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून तिची नियुक्ती केलीय
तिच्याशी दोन वर्षाचा करार झाला असून तिला 6.2 कोटी देण्यात आले
तमन्नाने 2005 पासून फिल्मी करिअरला सुरुवात केली
'चांद सा रोशन चेहरा' हा तिचा पहिला सिनेमा होता. आज ती बॉलिवूड आणि दक्षिणेत राज्य करत्ये.
'बाहुबली'मध्येही तमन्नाने दमदार भूमिका केली होती
तमन्ना गर्भश्रीमंत असून तिच्याकडे 120 कोटीची संपत्ती आहे
शाहरुखचं कुटुंब जिथे करतं धमाल पार्टी, त्या फार्महाऊसची किंमत किती ? –
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा