24 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
रक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या नात्याचा खास सण म्हणून ओळखला जातो.
अनेक बहिणी या दिवशी भावाला राखी बांधून हा सण साजरा करतात
जर या दिवशी तुम्हाला देखील इतरांपेक्षा वेगळा लूक करायचा असेल पुढील लूक ट्राय करा
पूजा सावंतचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिच्या प्रमाणे तुम्ही असा लूक केला तर घरचे देखील तुमचे कौतुक करतील