14 मे 2026
Created By: Soneshwar Patil
फँड्रीमधील शालूच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली राजेश्वरी खरात पुन्हा चर्चेत आली आहे.
ती तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
साधीभोळी शालू आता पूर्णपणे बदललेल्या लूकमध्ये चाहत्यांसमोर येत आहे.
राजेश्वरी सोशल मीडियावर सक्रिय असून ती सतत आपले आकर्षक फोटो शेअर करत असते.
तिच्या नव्या अंदाजाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळताना दिसत आहेत.