06 जुलै 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री अक्षया देवधर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली आहे.
या मालिकेत अभिनेत्री पाठकबाई ही भूमिका साकारली होती.
अशातच आता तिच्या या साडीवर लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.