स्वर्गातील सुंदर अप्सरा, साडीमधील ही मराठी अभिनेत्री कोण? सौंदर्याने लावलं वेड

23 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री विदुला चौगुले तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

या फोटोंमध्ये विदुला खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.