17 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी ही नेहमी चर्चेत असते.
अशातच ती तिच्या लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तिचं सौंदर्य आणि साडीमधील फोटो चाहत्यांना प्रचंड आकर्षित करत आहे.
या साडीमध्ये वैदेही परशुरामी खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.