पुन्हा एकदा गिरीजा ओकच्या फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड, फोटोवरील कमेंट चर्चेत

06 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अशातच आता तिचे जुने काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाही.

एका चाहत्याने तुझ सौंदर्य पाहून देव देखील गोंधळात पडेल अशी कमेंट केली आहे.