15 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या रुमर्ड गर्लफ्रेंडमुळे प्रचंड चर्चेत आहे.
त्याच्यासोबत दिसणारी ही कोमल रानी स्वर्णकार ही सध्या चर्चेत आली आहे.
तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
अनेक चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.